Article

आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल – देवयानी फरांदे

राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण आज मुंबई उच्च न्यायालयानंही वैध ठरवलंय. त्यामुळं आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल, अशी प्रतिक्रिया भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केलीय.

108 views
Ads

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

cool good eh love2 cute confused notgood numb disgusting fail