Article

प्रियंका गांधींनी साधला मोदी सरकारवर निशाणा

कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी आपल्या ट्विटरवर पोस्ट करुन मोदी सरकारवर निषाणा साधला आहे. आज ८ नोव्हेंबर रोजी नोटबंदीला तीन वर्षे पुर्ण झाली आहेत. यामुळे भारतातवर आर्थिक संकट ओढावले आहे. आणि संपूर्ण अर्थव्यवस्था विस्कळीत झाल्याचं स्पष्ट केले आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर, २०१६ रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा प्रचलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती. यावर प्रियांका गांधी म्हणाल्या की,”नोटाबंदीला तीन वर्षे झाली आहेत. सरकार आणि त्यांच्या अधिका-यांनी नोटाबंदीने सर्व रोगांचे उपचार बरे करण्याचा दावा केला होता. मात्र डिमोनेटायझेशन ही एक आपत्ती असल्याचे सिद्ध झाले ज्याने आपली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. आता या बिनकामाच्या निर्णयाची जबाबदारी कोण घेईल?” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

82 views
Ads

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

cool good eh love2 cute confused notgood numb disgusting fail