Article

rajashree choudhari

“नथुराम गोडसे आमच्या मनात” – राजश्री चौधरी

अखिल भारत हिंदू महासभेच्या नेत्या राजश्री चौधरी यांनी आपल्या समर्थकांसह महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेची पूजा केली. राज्यश्री चौधरी या हिंदू महासभेच्या नेत्या आहेत.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार राजश्री चौधरी या फोटोमध्ये पूजा करताना दिसत आहेत. दरम्यान मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये दौलतगंजमध्ये एका कार्यक्रमात नथुराम गोडसे यांच्या प्रतिमेची राजश्री चौधरी यांनी पूजा केली.

त्याचबरोबर नेहरूंच्या सरकारमुळे गांधींजीची हत्या झाली, असा आरोप देखील चौधरी यांनी केला. या सर्व प्रकरणावरून नवीन वाद निर्माण झाला आहे.

57 views
Ads

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

cool good eh love2 cute confused notgood numb disgusting fail