Article

काचकोन- नवीन दिशा..नवीन सुरुवात

ही कथा आहे विनीची, एक अतिशय हुशार , कर्तबगार मुलीची..ती आहे प्रवाह प्रतिकूल..खूपदा प्रवाहाबरोबर चालणे सगळेच करतात, पण प्रवाहाविरुद्ध जाण्यात हिंमत दाखवावी लागते..दमछाक होते, कित्येकदा मार्ग बदलतो. पण विनी तिचा मार्ग न बदलता, असेच प्रवाहाविरुद्ध जाता जाता नवीन मार्ग ती शोधते, एक नवीन दिशा देते, ..प्रवाह प्रतिकुलची ती दिशादर्शक ठरते… विनीची ही कहाणी सांगताहेत स्मिता दोडमिसे… चला तर मग पाहुयात काचकोन भाग -१

नवीन दिशा… नवीन सुरूवात

विनीला का व्हायचंय पत्रकार? ऐका आजच्या काचकोन या सदरात नवी दिशा ….. #मॅक्सवुमन #maxwoman

Posted by Maxwoman on Saturday, 18 May 2019

287 views

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

cool good eh love2 cute confused notgood numb disgusting fail