Article

महिला सक्षमीकरणाच्या व्रतासाठी पूजा लांडगे तयार

महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, त्या विकासकामांत सहभागी व्हाव्यात यासाठी महिलांच्या सक्षमीकरणसाठी पूजा लांडगेंनी दिलेला लढा महत्वपूर्ण ठरतो. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे ही काळाची गरज बनली आहे. त्याचबरोबर गावातील मूलभूत विकासकामांवर भर देखील पूजा लांडगे यांनी दिला आहे.

युट्युबवर पाहण्यासाठी :

फेसबुकवर पाहण्यासाठी :

महिला सक्षमीकरणाच्या व्रतासाठी पूजा लांडगे तयार

महिलांना व्यासपीठ मिळावे म्हणुन हिरहीरीने,झटुन काम करणा-या मिसेस आमदार पूजा लांडगे यांची मुलाखत पहा केवळ मॅक्सवुमन वर #maxwoman

Posted by Maxwoman on Wednesday, January 15, 2020

 

 

 

 

 

 

 

 

41 views

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

cool good eh love2 cute confused notgood numb disgusting fail