Month: 10 months

Proportion
Max Woman10 months

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती …..

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती …? हा प्रश्न अनेक कार्यकर्ते गेले कित्तेक वर्ष विठ्ठलाला कायम विचारत राहिले.पण एक नेते आहेत…ज्यांनी अत्यंत आगळा वेगळा प्रयोग केला. विठ्ठलाचे उत्तर यायची वाट न पाहता एक एककरून सगळे झेंडे ट्राय केले. एका वर्षात तीन वेगळे झेंडे त्यांनी हातात घेऊन, राजकीय संगीत खुर्चीचा रेकॉर्डमोडला आहे. राजेंद्र गावीत एवढे टॅलेंटड असतील हे कोणाचा गावीच नव्हते. यालाच बाझीगर म्हणतअसावे. नाहीतर कोण एवढ्या पटापट पार्टी बदलण्याची हिम्मत करते. दिवंगत माजी खा. चिंतामण वनगा यांच्या आकस्मिक निधनामुळे आठ महिन्यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीतत्यावेळी भाजप व शिवसेना परस्परांच्या समोरासमोर लढले.  वनगा यांचे निधन होताच गावित यांनी काँग्रेस मधूनभाजप मध्ये उडी टाकली व काही महिन्यांसाठी का होई ना वनगानंचा जागी खासदार झाले. शिवसेनेने खूपमार्केटिंग करूनही कैलासवासी चिंतामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा बाजूलाच राहिले. तसही शिव सेनेलाबाळासाहेब गेल्यापासून स्वतःची हाडतूड करुन घेण्याची सवय आहेच. भाजप वर चिखलफेक करत उद्धवजीठाकरेंनी फडणवीस व गावित यांचीही शाब्दिक हजामत केली. पण त्याने गावीत अजिबात विचलित झाले नाही.उलट त्यांना अजून काही आयडिया आणि झेंडे दिसू लागले. हितेंद्र ठाकूर यांचाही झेंडा हातात घ्यायची इच्छा त्यांना होती. पण बहूजन विकास आघाडीला गावीतांचा टॅलेंट माहीत असल्यामुळे त्यांना भाव मिळाला नाही. याने गावीतना  वाईट वाटले  पण टॅलेंट लपत नाही आणि झेंडे संपत नाही. गावित यांच्या सर्व ऊड्या मौका देखके चौका प्रकारचाच असतात बहुतेक. त्यांची लेटेस्ट उडी सुद्धा तेवढीचसॉलिड दिसते. यंदाचा निवडणुकीला पालघरची सीट शिवसेनेची पण त्या ठिकाणी आता गावीत लढणार. कारणगावीत आता शिवसैनिक झाले आहेत. हा “कहानी मे ट्विस्टत ” नसून लॉन्ग जंप चे प्रदर्शन आहे. घरातल्यांनाहीविसरायला होत असेल सध्या गावीत कोणत्या पार्टीत आहेत ते.  शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः गावीतयांना शिव बंधन बांधले व आधी दिलेल्या शिव्यांचा बंधनातून मुक्त केले . आता गावित करून दाखवतील ! जेशैवसिनिक आयुष्य सेनेला देतात त्यांना प्रत्येक निवडणूक निराश करते. बाळासाहेबांचा प्रेमाखातर लोकं निमूटसहन करतात पण आता ती लोकं संपत अली.   राजकारण ...

Proportion
Max Woman10 months

प्रामाणिक महिला प्रशासकीय अधिकारी नेहा सुरी यांची हत्या

पंजाब येथील अन्न व द्रव्य (ड्रग इन्सपिके्टर) विभागातील अधिकारी नेहा सुरी यांच्यावर बलविंदर सिंहने या इसमाने तीन गोळ्या झाडून त्यांची ...

Proportion
Max Woman10 months

उर्मिला चा नवरा पाकिस्तानी ?

राजकारणात येताच उर्मिला मातोंडकरवर व्यक्तिगत हल्ला होणास सुरवात झाली आहे. उर्मिलाचा नवरा पाकिस्तानी असल्याच्या अफवा सोशल मिडीयावर पसरु लागल्या आहेत. ...

Proportion
Max Woman10 months

वैशाली येडे यांच्या प्रचाराची भन्नाट आयडिया

देशी दारूच्या दुकानासमोर दूध वाटप करत वैशाली येडे यांनी प्रचाराची सुरवात केली आहे. या भन्नाट आयडियाची चर्चा सुरु झाली आहे. ...

Proportion
Max Woman10 months

नाही म्हणजे नाही… मुंबई पोलिसांची अनोखी कँपेन

अ नो मिन्स नो ही जगभरात गाजलेली कँपेन. मराठीत बोलायचं तर नाही म्हणजे नाही, नकाराचा दुसरा अर्थ नसतो. संबंधांमध्ये संमती ...

Proportion
Max Woman10 months

मनसेच्या शालिनी ठाकरेंनी दिल्या उर्मिला मातोंडकरांना शुभेच्छा

राजकीय पक्ष म्हटलं की एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतच असतात. मात्र, महिला जेव्हा राजकारणात असतात तेव्हा त्याचं स्वरुप काय असु शकतं, ...

Proportion
Max Woman10 months

मायलेकी झाल्या एकाचवेळी डॉक्टरेट

दिल्ली युनिवर्सिटीच्या इतिहासात पहिल्यांदाच आई व मुलगी या दोघींनीही एकाच वेळी डॉक्टरेट पदवी संपादन करण्याची किमया साधली आहे. आई माला ...

Proportion
Max Woman10 months

29 मार्चला इतिहास घडणार, महिला अंतराळवीर स्पेसवॉक करणार

इतिहासात पहिल्यांदाच येत्या 29 मार्चला नासा (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या अमेरिकेच्या अंतराळ संस्थेने आपल्या दोन महिला अंतराळवीरांना ...

Proportion
Max Woman10 months

साहित्यिक तसेच आदिवासी समाजसेविका रमणिका गुप्ता यांचं निधन

आदिवासी समाजसेविका तसेच साहित्यिक रमणिका गुप्ता यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. २२ एप्रिल १९३० मध्ये पंजाब इथं जन्मलेल्या ...

Proportion
Max Woman10 months

उत्तर महाराष्ट्रात भाजपकडून तीन महिला उमेदवारांना संधी

भाजपनं पहिल्यांदाच उत्तर महाराष्ट्रात तीन महिला उमेदवारांना संधी दिली आहे. यात जळगाव लोकसभा मतदारसंघातून विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ, रावेरमधून रक्षा ...

cool good eh love2 cute confused notgood numb disgusting fail