हैद्राबाद येथे झालेल्या प्रियंका रेड्डी हिची हत्या व बलात्कार प्रकरणात देशात सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. पुण्यातील काही समविचारी संघटना एकत्र येत त्यांनी आपला निषेध नोंदवला आहे. यावेळी प्रियंकाची जाहीर माफी मागण्यात आली तसेच या प्रकारच्या घटनेत वाढ ही केवळ स्त्रियांना मिळणा-या दुय्यम वागणुकीमुळे घडतात. समाजातील असमानता हि संपायलाच हवी असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
Leave a reply